Shreyas deshpande

-

तरुण आहे 'जाफर' अजुनी! ४०व्या वर्षी वसीम जाफरची दुसरी इनिंग

तरुण आहे 'जाफर' अजुनी! ४०व्या वर्षी वसीम जाफरची दुसरी इनिंग

नागपूर : विदर्भाच्या टीमनं सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये विदर्भाचा ७८ रननी विजय झाला आहे.

या एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही

या एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला. ७१ वर्षातला भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच टेस्ट सीरिज विजय आहे.

१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला

१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. तरी ११२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही.

वर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार

वर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार

मुंबई : बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. यंदा बीसीसीआयनं ४ ग्रेडिंग सिस्टिम ठेवल्या आहेत.

म्हणून डिकॉकसोबत पंगा घेतला, वॉर्नरची कबुली

म्हणून डिकॉकसोबत पंगा घेतला, वॉर्नरची कबुली

सिडनी : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट मॅचवेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला. या दोघांमध्ये हाणामारी व्हायचीच बाकी होती.

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

हरारे : २०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरुवात होणार आहे.

कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

मुंबई : दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. अशा ठिकाणी पैसे टाकल्यामुळे अनेकवेळा फायदा तर सोडाच पण गुंतवलेली रक्कमही परत मिळत नाही.

भारत-श्रीलंका-बांग्लादेशमध्ये टी-20 ट्रायसीरिज, पाहा मॅचचं वेळापत्रक

भारत-श्रीलंका-बांग्लादेशमध्ये टी-20 ट्रायसीरिज, पाहा मॅचचं वेळापत्रक

कोलंबो : भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या टीममध्ये टी-20 ट्रायसीरिज होणार आहे. भारत हा पहिल्यांदाच टी-20 ट्रायसीरिज खेळणार आहे. ६ मार्चपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे.

ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

मुंबई : ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे.

भाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष

भाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष

नवी दिल्ली : ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे.