सनी लियॉनीच्या गाण्यावर सुशांत सिंहचा डान्स व्हिडिओ व्हायरल

सुशांत सिंह राजपुत सध्या जास्त चर्चेत आहे. त्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: May 18, 2018, 12:35 PM IST
सनी लियॉनीच्या गाण्यावर सुशांत सिंहचा डान्स व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सुशांत सिंह राजपुत सध्या जास्त चर्चेत आहे. त्याचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

this . . . yesterday at the #Stree wrap up party@shraddhakapoor | @sushantsinghrajput ] _____________________ #mainteraboyfriend #sushant #sushantsinghrajput #sushantsingh #streewrapup #stree #shraddhakapoorlovers #shraddha #shraddhu #shraddhakapoor #shraddha_kapoor #shraddhagems #shraddhafans #shraddhakapoorsuperfans

A post shared by tamil shraddhu fan (@shraddhaak.fc) on

ज्यामध्ये सनी लियॉनीचं हिट सॉंग 'लैला मै लैला'वर तो डान्स करताना दिसतोय.

या पार्टीमध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार रावदेखील दिसत आहेत.

स्त्री सिनेमाच्या रॅप पार्टीमधला डान्स व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे

.सुशांससोबत श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या डान्स स्टेपही चांगलाच चर्चेत आहे. 'स्त्री' हा सिनेमा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. अमर कौशिकने याचे दिग्दर्शन केलयं. या सिनेमातून श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.