सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी. सुवरत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

Dakshata Thasale Updated: Mar 22, 2018, 11:13 AM IST
सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुवरत जोशी. सुव्रत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

फेम सुव्रत जोशी हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ च्या निमित्ताने चित्रपटविश्वात पदार्पण करणार आहे. ‘शिकारी’ या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ अशा काही वाक्यांसह शिकारीचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे या चित्रपटाच्या कथानकाबद्दल आता अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा आता सुव्रत या चित्रपटातून नेमका कोणती भूमिका साकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुव्रत शिवाय या चित्रपटातून अभिनेत्री कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये सध्या फार उत्सुकता लागून राहिली आहे.