परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर! 6 महिन्यामध्ये 13 हजार कोटींची गुंतवणूक
Maharashtra Leads In Foreign Investment FDI
Jan 3, 2025, 01:25 PM IST...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'
Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."
Aug 19, 2024, 06:29 AM ISTआगरकरला विश्वासच नव्हता की हार्दिक पंड्या..; कॅप्टन बदलण्याचं खरं कारण आलं समोर
Ajit Agarkar On Hardik Pandya: गौतम गंभीरमुळे हार्दिक पंड्याची उचलबांगडी झाली असं म्हटलं जात असलं तरी आता वेगळीच माहिती समोर आलीय. हार्दिक पंड्याऐवजी अचानक सूर्यकुमार यादवची भारताच्या कर्णधारपदी वर्णी कशी लागली असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच आता यासंदर्भातील नवीन खुलासा समोर आला असून यामागील आगकरकर कनेक्शन चर्चेत आहे.
Jul 21, 2024, 11:49 AM ISTभारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेत एकही सामना पराभूत न होता फायनलला पोहोचला आहे. असं असतानाच आता इंझमामने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
Jun 28, 2024, 09:09 AM ISTबाबरच्या संघाने घेतला विराटचा धसका! मिसाब इशारा देत म्हणाला, 'विराट पाकिस्तानविरुद्ध..'
Warning About Virat Kohli To Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना 9 जून रोजी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे.
May 16, 2024, 11:16 AM IST'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख
800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.
May 14, 2024, 10:28 AM IST'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
May 11, 2024, 07:25 AM IST'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
Onion Export Issue Gujrat-Maharashtra: "केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे," असा टोला लगावण्यात आलाय.
Apr 29, 2024, 07:20 AM ISTतुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोलचा सतत गंध घेण्याची एक सवय अनेकांना असते. पण त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. त्याची कारणे जाणून घेऊया.
Mar 17, 2024, 02:26 PM IST90 वर्षात पहिल्यांदाच रणजी विजेत्याला मिळालं एवढं मोठं बक्षीस; 'मुंबई'ला मिळाले 'इतके' पैसे
Mumbai Won Ranji Trophy How Much They Have Earn: मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी.
Mar 15, 2024, 04:12 PM IST'100 % आरक्षण दिले तरी...'; 'महाराष्ट्र दुबळा केला जातोय' म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Slams Modi Government: 'आधीच महाराष्ट्राचा उद्योग व रोजगाराच्या संधी मोदी सरकारने गुजरातमध्ये पळवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्याचा आर्थिक कणाच मोडून काढला,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Nov 11, 2023, 07:44 AM ISTमोठी बातमी! मराठमोळ्या Ajinkya Rahane ला पुन्हा मिळालं कर्णधारपद
अजिंक्य रहाणेकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
Sep 30, 2022, 10:40 AM ISTAjinkya Rahane कडे पुन्हा सोपवली कर्णधारपदाची धुरा; 3 महिन्यांनंतर करणार कमबॅक
अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Aug 25, 2022, 09:37 AM ISTEggs: 'ही' अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामुळे तुमच्या नाश्तातील अंडे गायब होण्याची शक्यता आहे.
Aug 20, 2022, 10:21 PM ISTIND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं.
Aug 7, 2022, 07:42 AM IST