तारक मेहताच्या अंजली भाभीचा सुपर हॉट बिकनी अवतार

'तारक मेहता'मधील अंजली भाभीच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पारा वाढला, पाहा फोटो     

Updated: Sep 19, 2021, 10:40 PM IST
तारक मेहताच्या अंजली भाभीचा सुपर हॉट बिकनी अवतार

मुंबई: तारक मेहतामध्ये आपल्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अंजली भाभी अर्थातच  सुनयना फौजदार सर्वांचीच लाडकी अंजली भाभीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. सीरियलमध्ये परफेक्ट गृहिणी असलेल्या या अंजलीचे सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. टीव्ही स्क्रीनवर एकदम साधी आणि पंजाबी ड्रेसमध्ये असणाऱ्या सुनयनाचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने नुकतीच आपली 13 वर्षे पूर्ण केली आहेत. या शोच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या काळजात खास स्थान निर्माण केलं आहे. सुनयनाचे पात्र अंजली भाभी देखील त्यापैकी एक आहे. गेल्या वर्षी पर्यंत नेहा मेहताने शो मध्ये अंजली मेहताची भूमिका साकारली होती आणि आता तिची जागा सुनयना फोजदार सध्या ही भूमिका साकारत आहे.

सुनयनाला चाहत्यांनीही तितक्याच सुंदर पद्धतीने अंजली भाभी म्हणून स्वीकारलं. तिच्या कामाने तिने प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली. तिचे काही जुने इन्स्टाग्रामवरचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सुनयना म्हणजेच अंजली भाभीचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला आहे. 

तिने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.सुनयनाकडे बघून मुनमुन दत्तही तिच्यासमोर काहीच नाही असं चाहते म्हणत आहेत. तिच्या फोटोला चाहत्यांनी खूप लाईक देखील केलं आहे. 

सुनयना आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटोही खूपच सुंदर आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)