Janhvi Kapoor च्या मिठीत तो मिस्ट्री बॉय कोण? Kissing Video ने सोशलमीडियात धुमाकूळ

 जान्हवीचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Sep 19, 2021, 06:31 PM IST
Janhvi Kapoor च्या मिठीत तो मिस्ट्री बॉय कोण? Kissing Video ने सोशलमीडियात धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या स्टाइल आणि हॉटनेसचे असंख्य चाहते आहेत. जान्हवीचे चाहते नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात. जान्हवीचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडिओमध्ये ती एका हॅंडसम मुलाच्या मिठीत  तेही चुंबन घेताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये जान्हवी एका मुलासोबत दिसत आहे. ज्यांने तिला आपल्या मिठित घेतले आहे. तसेच तिला त्याने गालावर kiss देखील केला आहे.  जान्हवीची बहिण खुशी देखील दोघांसोबत दिसत आहे. दोन्ही बहिणी या फोटो सुंदर दिसत आहेत.

तो मिस्ट्री बॉय कोण
व्हिडिओ आणि फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जान्हवीला मिठित घेणारा तो मिस्ट्री बॉय कोण. तर तो अक्षत राजन आहे. काही वर्षांपूर्वी अक्षत सोबत जान्हवीच्या अफेअरच्या अफवा आल्या होत्या. अक्षत आणि जान्हवीने या बातमीवर कोणतीह रिऍक्शन दिली नव्हती.