'Taarak Mehta ...' मधील अंजली भाभीचे नाईट ड्रेसमधील फोटो व्हायरल, बेडरुममध्ये...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. 

Updated: Nov 7, 2021, 01:56 PM IST
'Taarak Mehta ...' मधील अंजली भाभीचे नाईट ड्रेसमधील फोटो व्हायरल, बेडरुममध्ये... title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांमध्ये चर्चेत असते आणि शोमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी ओळखली जाते.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील अंजली भाभी रील लाईफमध्ये सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारत असली तरी खऱ्या आयुष्यात ती ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

सुनैना फौजदारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री नाईट गाऊनमध्ये दिसत आहे. सुनैना फौजदारची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. चाहत्यांनाही तिचे फोटो खूप आवडतात. सध्या सुनैनाचे काही बेडरूम फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

Sunayana Fozdar throwback bedroom pictures went viral on internet - TMKOC:  पर्पल Nightwear पहन बेड पर लेटीं 'अंजलि भाभी' ने फैंस से पूछा ये सवाल, वायरल  हो रहीं PHOTOS – News18 Hindi

व्हायरल होत असलेले सुनैना फौजदारचे हे फोटो थ्रोबॅक पिक्चर आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना विचारले- तुम्हीही रविवार साजरा करत आहात का? सुनैना या फोटोत जांभळ्या रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.