तैमूर अली खानच्या या ६ गोष्टी आहेत जीव की प्राण, जाणून घ्या

तैमूर अली खानची गणना त्या स्टार किड्समध्ये केली जाते. ज्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

Updated: Sep 26, 2021, 09:23 PM IST
तैमूर अली खानच्या या ६ गोष्टी आहेत जीव की प्राण, जाणून घ्या

मुंबई : तैमूर अली खानची गणना त्या स्टार किड्समध्ये केली जाते. ज्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला तैमूरची 9 सगळ्यात आवडती गोष्टींबद्दल सांगणार आहोत. 

तैमूर अली खान आवडीने पुस्तके वाचतो
तैमूर अली खानला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. जेव्हा तैमूरच्या हातात पुस्तकाची प्रत असते, तेव्हा तो त्याची पाने फिरवण्यात व्यस्त होतो.

तैमूर अली खानचा आवडता खेळ
तैमूरला मैदानी खेळांचीही खूप आवड आहे. प्लेस्कूलचं हा फोटो सिद्ध करतो की, तो प्रत्येक गेमवर किती लक्ष केंद्रित करतो.

तैमूर अली खानला आईस्क्रीम खायला आवडतं
मुलांना चॉकलेट, टॉफी आणि आइस्क्रीम खायला आवडतं. तर अनेकदा जेव्हा तैमूर अली खानच्या हातात आईस्क्रीम असतं तेव्हा तो कोणाकडेच बघत नाही.

तैमूर अली खानचा चष्मा म्हणजे जीव की प्राण 
जर कोणी तैमूर अली खानच्या हातात चष्मा दिला तर समजून घ्या की तो चष्मा पुन्हा मिळणार नाही.

तैमूर अली खान गिटार खूप वाजवतो
तैमूर अली खानकडे जवळजवळ सगळी वाद्य आहेत आणि त्यापैकी त्याचं आवडते गिटार आहे. 

तैमूर अली खानला झोपाळाही खूप आवडतो
तैमूर अली खानची असे फोटो तुम्ही अनेकवेळा पाहिले असतील. ज्यात तैमूर स्विंग कराताना दिसत आहे. यावरुन आपल्याला समजू शकतं की, तैमुरला स्विंग करायला किती आवडतं. स्विंगवर बसल्यानंतर तैमूरला कोणीच आठवत नाही आणि तो स्वतःच्याच मस्तीमध्ये मग्न होतो.