मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Bollywood actress Tara Sutaria) हिचे लेटेस्ट बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तारा सुतारिया (Tara Sutaria) अलीकडे तिच्या बोल्ड स्टाइलमुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. तिचा स्विमसूट लूक सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे. तिच्या या बोल्ड लूकवर कमेंट्स पोस्ट करत आहेत.
आजकाल तारा सुतारिता (Tara Sutaria) समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरगावी गेली आहे आणि या काळात ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
ताराने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्विमसूटमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
स्विमसूटमधील फोटो शेअर करताना ताराने स्वत:ला 'आयलँड बेबी' असे संबोधले आहे. म्हणजेच ताराला बेटावर सुट्टी साजरी करायला आवडते.
यापूर्वी तिने बिकिनी मधील फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. ती तिच्या बोल्डनेस आणि स्पष्टवक्तेपणासाठी ती खास ओळखली जाते.
सध्या तारा तिच्या 'हिरोपंती 2' या चित्रपटात खूप व्यस्त आहे. हा चित्रपट 23 मे 2022 ला रिलीज होणार आहे.