अभिनेत्रीचे बिकीनी लुकमधील फोटो झाले व्हायरल... इंटरनेटवर एकच चर्चा सुरू

तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Updated: Aug 28, 2022, 10:41 PM IST
अभिनेत्रीचे बिकीनी लुकमधील फोटो झाले व्हायरल... इंटरनेटवर एकच चर्चा सुरू  title=

Surbhi Jyoti Viral Photo: 'कुबूल है' आणि 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी सुरभी ज्योती सध्या मालदीवमध्ये सुट्टी साजरी करत आहे. ती अनेकदा तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

नुकताच तिनं आपला मालदीवमधला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात ती बिकीनी लुकमध्ये दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीमध्येही दिसत आहे.

हे फोटो शेअर झाल्यानंतर सुरभीच्या या फोटोंची अख्खा इंटरनेटवर चर्चा आहे. तिनं समुद्राच्या मध्यभागी हे फोटोज काढले आहे. या बिकीनी लुकमध्ये सुरभी खूपच बोल्ड दिसत असून तिनं पांढऱ्या रंगाची बिकीनी घातली आहे. सुरभीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुरभीच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत आपले आश्चर्य दाखवले आहे. तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.