प्रसिद्ध अभिनेत्रीने केली ब्रेस्ट सर्जरी? PHOTO मुळे सोशल मीडियावर खळबळ...

असाच एक फोटो आपल्या इन्टाग्राम पेजवरून एका अभिनेत्रीनं पोस्ट केला आहे. 

Updated: Sep 14, 2022, 09:31 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली ब्रेस्ट सर्जरी? PHOTO मुळे सोशल मीडियावर खळबळ...  title=

Megan Fox: सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे फोटो (Celebrity Social Media Photos) व्हायरल होत असतात. त्यातून त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते त्याचसोबत त्यांच्या फोटोवर कौतुकाचा पाऊसही पडतो. असाच एक फोटो आपल्या इन्टाग्राम पेजवरून एका अभिनेत्रीनं पोस्ट केला आहे. ज्यावरून सध्या तिला वेगळ्याच एका कारणासाठी ट्रोल केले जात आहे. (this actress bra look photos goes viral netizens trolls for breast surgery hollywood social media photos)

अलीकडेच हॉलिवूड अभिनेत्री मेगन फॉक्सने (Hollywood Actress Megan Fox) तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अभिनेत्रीनं ब्रेस्ट सर्जरी (Breast Surgery) केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिनं या फोटोमध्ये लो नेक ब्रा घातली आहे. ज्यामुळे तिचे हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

हॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये दररोज अशा अनेक गोष्टी व्हायरल होतात. मोठे स्टार्स कधी कधी असे काही करतात की ते चर्चेत येतात. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. सध्या हॉलीवूडमधील स्टार मेगम फॉक्स ही अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या या बोल्ड पोस्टमुळे (Hollywood Actress Megan Fox Instagram Bold Photos) चर्चेत आहे. 

मेगन फॉक्सने असे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे चाहते म्हणतायत की तिने ब्रेस्ट सर्जरी केली आहे का, हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे ब्रेस्ट इम्प्लांटेशन अनेकदा केले जाते. अनेक वेळा मॉडेल्स त्यांच्या सौंदर्यासाठी आणि आकर्षक शरीरासाठी या शस्त्रक्रियेचा अवलंब करतात. आता मेगनने सिल्व्हर कलरच्या आउटफिटमध्ये तिचे फोटोशूट शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आजकाल अनेक सेलिब्रेटी हे सर्जरी करत असतात. त्यामुळे सेलिब्रेटींनी जरा काही फोटो टाकले की त्यांच्यावर सर्जरी केल्याचे नेटकरी म्हटल्याशिवाय चुकत नाहीत. नुकताच अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही एक फोटो व्हायरल झाला होता जो पाहून नेटकऱ्यांनी तिला फेस सर्जरी केली आहे का म्हणून ट्रोल करत होते.