टाइगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफचे टॉपलेस फोटो व्हायरल

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. 

Updated: Jul 23, 2021, 10:56 PM IST
टाइगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफचे टॉपलेस फोटो व्हायरल

मुंबई : टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या फिटनेससाठी तर कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कृष्णा आपल्या एका फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे. नुकतेच कृष्णा श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सोशल मीडियाचे हॉटनेस वाढला आहे. कृष्णाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती टॉपलेस दिसत आहे. कृष्णाने आपल्या एका हाताने आपल्या बॉडीला कवर केलं आहे. 

नुकतंच कृष्णा श्रॉफने एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी हे फोटोशूट केलं आहे. कृष्णाचे हे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर चाहते या फोटोंवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सने कृष्णाच्या या टॉपलेस फोटोचं कौतुक केलं आहे. तर काही लोक कृष्णाला ट्रोल करत आहेत.कृष्णा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे बर्‍याचदा चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांना कृष्णाची ग्लॅमरस स्टाईल खूप आवडते. कृष्णा तिचे फिटनेस व्हीडिओ आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कृष्णा भाऊ टायगर श्रॉफ प्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. आपली परफेक्ट फिगर कायम ठेवण्यासाठी कृष्णा जिममध्ये खूप घाम गाळते. ती आपल्या सोशल मीडियावर अनेकवेळा वेटलिफ्टिंग करताना दिसते. याशिवाय कृष्ण मॅट्रिक्स फिटनेस सेंटर तसेच मॅट्रिक्स फाइट नाईटची संस्थापक आहे.