मॅच जिंकल्याच्या आनंदात या अभिनेत्रीने धारण केला सनी लियोनी अवतार...

निर्माती एकता कपूरचे बॉक्स ऑफिस लीग चालू आहे. 

Updated: Mar 27, 2018, 02:06 PM IST
मॅच जिंकल्याच्या आनंदात या अभिनेत्रीने धारण केला सनी लियोनी अवतार... title=

मुंबई : निर्माती एकता कपूरचे बॉक्स ऑफिस लीग चालू आहे. यात टी.व्ही. जगतातील अनेक स्टार्स सहभागी होतात. या दरम्यान फक्त क्रिकेट नाही तर या स्टार्सची मस्तीही चालू असते. यंदाचही असाच काहीसा नजारा पाहायला मिळाला.

 जबरदस्त डान्स व्हिडिओ 

'स्पिलिट्सविला 10' मधील दिव्या अग्रवाल या अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स व्हिडिओ समोर आला आहे. तिचे ठुमके पाहुन तुम्हालाही डान्स करण्याची इच्छा होईल. यापूर्वी अर्शी खान आणि राखी सावंतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

असे संपवले प्रियांकसोबतचे नाते

प्रियांक शर्माला भेटण्यासाठी जेव्हा दिव्या बिग बॉस 11 च्या घरात गेली होती तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली होती. दिव्या आणि प्रियांक 'स्पिलिट्सविला 10' मध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण बिग बॉस च्या घरात जावून तिने आपले नाते संपवले.

दिव्याच्या डान्सचा धमाकेदार व्हिडिओ...

दिव्याबद्दल...

दिव्याने मॉस कॅम्युनिकेशन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि आता टेलिव्हिजन क्षेत्रात तिने चांगले नाव कमावले आहे. तिने अनेक म्युझिक अल्बम्स आणि टी.व्ही. कमर्शियल्स केले आहेत.