बॅकलेस की टॉपलेस अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते गोंधळात, पाहा कोण आहे ही अभिनेत्री?

बॅकलेस की टॉपलेस हा हॉट लूक आहे तरी कोणत्या अभिनेत्रीचा? 

Updated: Oct 21, 2021, 10:57 AM IST
बॅकलेस की टॉपलेस अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते गोंधळात, पाहा कोण आहे ही अभिनेत्री?

मुंबई : बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल होत राहते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोषशल मीडियावर शेअर करत असते. आता देखली तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक बॅकलेस आहे की टॉपलेस असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. उर्फीचा लूक पाहून चाहते देखील गोंधळात पडले आहेत. 

सध्याच्या घडीला उर्फी पैपराझीची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणाहून तिला कैद करण्यासाठी पॅपराझी तिच्या मागे असतात. उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी इंटरनेटवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

आता शेअर केलेला व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहेत. ज्यामधील तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. उर्फीला कपड्यामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.