छत्री घेऊन धावताना दिसली मालायका, पाऊसामुळे अभिनेत्री हाल; पाहा व्हिडीओ

बॉलीवूड दिवा मलायका अरोरा तिच्या खास स्टाइल आणि अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. 

Updated: Jul 20, 2022, 07:15 PM IST
छत्री घेऊन धावताना दिसली मालायका, पाऊसामुळे अभिनेत्री हाल; पाहा व्हिडीओ title=

मुंबई : बॉलीवूड दिवा मलायका अरोरा तिच्या खास स्टाइल आणि अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तसंच, अभिनेत्री तिच्या फिट बॉडीने लोकांना फिटनेससाठी प्रेरित करताना दिसते. अलिकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. पण फिटनेस फ्रीक मलायका या पावसातही जिमला जायला विसरली नाही. मात्र, जेव्हा अभिनेत्री पावसात छत्री घेऊन धावू लागली. मलायका अरोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचं तर तिने काळी पँट आणि स्पोर्ट्स ब्रा घातली आहे.

मलायका इंडस्ट्रीत तिच्या फॅशन सेन्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्सने इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड सेट करते. अलीकडेच मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांना मोस्ट स्टायलिश कपलचा पुरस्कारही मिळाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेऊन आपल्या नात्यात एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला आहे. हे दोघंही यावर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आहे.