व्हायरल होणाऱ्या फोटोतील मुलगी आहे Celebrity Kid

नाताळच्या निमित्ताने व्हायरल झालेला फोटो 

Updated: Dec 26, 2019, 03:01 PM IST
व्हायरल होणाऱ्या फोटोतील मुलगी आहे Celebrity Kid  title=

मुंबई : सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो अगदी लगेचच व्हायरल होता. बुधवारी जगभरात ख्रिसमस साजरा झाला. या निमित्ताने अनेक लहान मुलांचे फोटो व्हायरल झाले. त्यामध्ये 'या' फोटोचा देखील समावेश होता. गोंडस मुलगी सफरचंदाच्या बागेत झोपल्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. 'या' व्हायरल Viral Truth झालेल्या फोटोमागील सत्य समोर आलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो एका छोट्या पडद्यावरील अभिनेत्याच्या मुलीचा आहे. या फोटोला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज. 21 ऑगस्ट 2019 रोजी या दोघांच्या घरी एका गोंडस परिचं आगमन झालं जीचं नाव तारा जय भानुशाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

As promised on my first Birthday with @tarajaybhanushali pls welcome my teady bear my life my soul my happiness..your first breath took ours away her little hands stole my heart. her little feet ran away with it.. #photooftheday #photographer @thelooneylens #firstchristmas #birthday #daughter #daddy #daddysgirl #fatherdaughter #emotional #lovemywife @mahhivij #birthday

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali) on

 जयने चाहत्यांना Jay Bhanushali कबुल केलं होतं की, त्याच्या वाढदिवासाला तो ताराचा Tara फोटो सोशल मीडियावर अपलोड करेल. त्याचप्रमाणे जयने ताराचा फोटो अपलोड केला आणि तो बघताच क्षणी व्हायरल झाला. 25 डिसेंबरला जयचा वाढदिवस झाला यानिमित्ताने त्याने शब्द दिल्याप्रमाणे फोटो शेअर केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My world @ijaybhanushali @mahhivij thank u @thelooneylens for the beautiful pics and making me so comfortable

A post shared by Tara (@tarajaybhanushali) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@yuvikachaudhary @princenarula 

A post shared by Tara (@tarajaybhanushali) on

जयने पहिल्यांदाच ताराचा फोटो शेअर केला आहे. तिच्या जन्मानंतर एक फोटो शेअर केला होता. पण त्यामध्ये ताराचा फोटो दिसत नव्हता. नाताळच्या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोत तारा अतिशय शांत झोपलेली दिसली आहे. तारा एका छानशा पलंगावर झोपली आहे. तिचा ड्रेस पण अगदी नाताळच्या सणाला साजेसा असा आहे. तिच्या ड्रेसमध्ये लाल, निळा आणि पिवळ्या अशा ब्राईट रंगांचा समावेश आहे. तारा या फोटोत अतिशय सुंदर दिसत आहे.