एरिएल कोनिगला (Arielle Konig) गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा झाल्या आहेत.
सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.
लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.
Hoardings of Uddhav Thackeray And Prakash Ambedkar: 17 जून रोजी बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून आता याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
आज तुमच्यासाठी असंच एक कोडं घेऊन आलो आहोत. या Optical Illusion मध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिलेली चूक शोधून दाखवायची आहे.
Dadar Railway Station Dr. Bhim Army's demand to name Babasaheb Ambedkar
A unique greeting to the great man, Babasaheb's image drawn on rice bread
या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात बनवलेल्या स्केचमध्ये एकापेक्षा अधिक महिलांचे चेहरे आहेत, जे शोधणं सोपं नाही.
सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे
वजन कमी करण्यासाठी लोक काय करतात? जिममध्ये जाण्यापासून ते डाएट फॉलो करण्यापर्यंत, कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करायचे आहे, पण एका व्यक्तीने धक्कादायक काम केले आहे.
Optical Illusionचे अनेक प्रकार आहेत. काही खूप सोपे असतात तर काही खूप गुंतागुंतीचे! आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्ही गोंधळाल...
Spot the Leopard:रोजच्या कामातून थोडं वेगळं काही तरी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, या फोटोत किती बिबटे आहेत हे शोधून दाखवा...
Find Bird in Picture Puzzle: सोशल मीडियावर व्हायरल होणारं आणखी एक कोडं आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये तुम्हाला चिमणी शोधून काढायची आहे.
सोशल मीडियावर एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत आहेत. त्यात आता लोकांच्या ऑप्टीकल इल्युजनला चेलेंज करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापिठात मोहम्मद अली जिन्नाच्या फोटोबाबत पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.
देशात स्वातंत्र्य दिनापासूनच चौफेर 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'ची चर्चा आहे.
सुपरहिट सिनेमे देणारी सारा या व्यक्तीच्या प्रेमात
10 जुलै रोजी गीता बसराने दिला बाळाला जन्म
सुंदर फोटो शेअर करत दिली ही आनंदाची बातमी
राजकुमार यांची स्वत: ची एक वेगळी स्टाईल होती.
लवकरच सांगणार बाळाचं नाव