close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विरुष्काचा सुपर हॉट व्हॅकेशन फोटो पाहिलात का?

विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Updated: Sep 11, 2019, 01:49 PM IST
विरुष्काचा सुपर हॉट व्हॅकेशन फोटो पाहिलात का?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विराट-अनुष्का या जोडीच्या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

विराटने अनुष्कासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का एका खुर्चीवर बसलेली दिसतेय आणि विराटने फोटोसाठी पोज देताना दिसतोय. कोहलीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही दिलाय. विरुष्काच्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. दोघं एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करतात. काही दिवसांपूर्वी विरुष्काला मुंबई विमानतळावरही पाहण्यात आलं होतं.

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

१५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण अफ्रिका दरम्यान टी-२० सीरीज सुरु होणार आहे. या सीरीज आधी विराट-अनुष्का एकत्र वेळ घालवताना दिसतात.