Tips For Good Sleep: झोप आयुष्यातील परम सुख आहे असं म्हटलं जातं. कारण दिवसभर काम आणि मानसिक ताणताणवांना सामोरं गेल्यानंतर रात्रीची झोप महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागल्यानंतर येणारा दिवस उत्साहात जातो. पण काही जणांना दिवसभर थकवा आणि मानसिक तणाव असूनही शांत झोप येत नाही. यामुळे येणारा दिवस कंटाळवाणा आणि आळस भरलेला राहतो. तसेच मधुमेह, बीपी, स्थुलता, डिप्रेशन यासारखे आजारांना निमंत्रण मिळतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीला 24 तासात कमीत कमी 8 तास झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर या टिप्स नक्की वाचा.
शांत झोपेसाठी या टिप्स फॉलो करा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)