Side Effects Of Refrigerated Eggs: आपल्या घरातील अनेक खाद्य पदार्थ हे फ्रीजमध्ये दिसून येतात. खाद्य पदार्थ बाहेरील हवामनात खराब होऊ नये यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. (Vegetables) भाज्या म्हणू नका, मासे म्हणू नका किंवा मग अंडी (Eggs). हे पदार्थ फ्रिजमध्ये सुरक्षित राहतात, दीर्घकाळ टीकतात. हे आपण सर्वच जाणतो. भाज्या, फळं ठीक. पण, अंडी फ्रिजमध्ये ठेवणं खरंच योग्य आहे का?
कदाचित तुमच्याही घरातील फ्रिजमध्ये अंडी ठेवली असतील. पण तुम्हाला माहितीये का? अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात. अंडी फ्रीडमध्ये ठेवल्यास काय परिणाम होतात ते पाहुयात.
अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं ती कमकुवत होतात. उकडताक्षणी पटकन तुटतात. त्या तुलनेनं सर्वसामान्य तापमानावर ठेवलेल्या अंड्यासोबत असं होत नाही.
अंडी फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवल्यास त्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळं आरोग्याला हानी पोहोचते.
अंडी खाणं अरोग्यासाठी कितीही गुणकारी असलं, तरीही ती फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र त्यामध्ये असणारी पोषक तत्वं कमी होतात. ज्यामुळं अंड्यांचं सेवन करुनही त्यापासून मिळणारे पोषक घटक शरीराला पुरवले जात नाहीत.
फ्रिजमध्ये ठेवलेली आणि सर्वसामान्य तापमानावर ठेवलेली अंडी चवीला वेगवेगळी लागतात. बऱ्याचदा जुन्या अंड्यांतून वासही येऊ लागतो. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्यास ती सहजपणे खराब होऊन इतर गोष्टींचंही त्यामुळं नुकसान होतं.
(ही माहिती घरगुती उपायांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )
|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 113/7
|
VS |
QAT
115/3(16.4 ov)
|
| Qatar beat Bahrain by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 173/6
|
VS |
NZ
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.