VIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार

Aunty Ukhana Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेचा उखाणा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 23, 2023, 03:56 PM IST
VIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार title=
aunty ukhana video goes viral on instagram latest trending news in marathi

Aunty Ukhana Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओची जोरात चर्चा आहे. यावेळी या व्हिडीओची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. अनेकदा लग्नातले व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. उखाणेही अनेकदा व्हायरल होतात. असाच एक उखाडा हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग पाहुया की नक्की या व्हिडीओत असं काय आहे? सध्या एका काकूंचा उखाणा हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. ज्यात या काकू चक्क मस्त असा उखाणा घेताना दिसत आहेत. त्यांचा आत्मविश्वास पाहून भल्या भल्यांच्या तोंडच पाणी पाळालं आहे. 

सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टींची चर्चा रंगलेली आहे. यात पहिली चर्चा म्हणजे याच त्या उखाण्याची. हा उखाणा सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल की या उखाण्यात नक्की असं आहे तरी काय, परंतु तुम्हाला या बाईंचा आत्मविश्वास पाहूच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सध्या या बाईंचा आत्मविश्वास पाहूनच सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरात चर्चा रंगलेली आहे. चला तर मग पाहुया की नक्की या बाई म्हणाल्या तरी काय आहेत. कधी कुणी कसा उखाणा घेईल याचा काहीच नेम नाही. त्यातूनही अनेकदा महिला किंवा पुरूष असा उखाणा घेतात की तो पाहून तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. त्यातून हसून हसून तर सगळेच लोटपोटं होऊन जातात. चला तर मग पाहुया की यावेळी या महिलांना काय पराक्रम केले आहेत. 

हेही वाचा : सबा आझादनं हृतिक रोशनच्या परिवारासोबत केलं गणेश विसर्जन 

यावेळी तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की एका महिलांभोवती अनेक महिलांचा गराडा आहे. त्यामुळे त्यांची जोराच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यानंतर या आजूबाजूंच्या महिला त्यांना उखाणा घेण्यासाठी विनवणी करत असतात. त्यामुळे त्या फुल्ल कॉन्फिडन्समध्ये उखाणा घ्यायला सुरूवात करतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी चक्क तिनं घेतलेला उखाणा आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या म्हणाल्या, ''इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर…ओन्ली वन ज्ञानदेव इज माय मिस्टर”. सध्या या त्यांच्या उखाण्यानं सोशल मीडियावरील जगाला वेड लावलं आहे.