'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाच
Biker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Dec 17, 2024, 08:42 AM ISTभर बाजारात ब्रा घालून तो महिलांसमोर...; Instagram Reel वरुन तुफान राडा! Video पाहाच
Boy Making Instagram Reel Beaten: सोशल मीडियावर बाजारात घडलेला हा राडा आणि त्यानंतरचा गोंधळ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
Nov 27, 2024, 09:41 AM ISTVideo: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...
Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.
Nov 14, 2024, 11:37 AM IST'सगळे कपल बसलेले...', प्रिया बापट नको नको म्हणत असतानाही उमेशने सांगितला 'तो' किस्सा; 'ती' चेहरा लपवून...
Priya Bapat Umesh Kamat Video: पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर असतानाच उमेशने किस्सा सांगण्यास सुरुवात केली असता आधी प्रिया बापटला धक्काच बसला. तिने आपल्या नवऱ्याला, 'सगळं खरं सांगायचं नसतं,' असंही म्हटलं पण उमेशने तो किस्सा सांगितलाच.
Nov 7, 2024, 03:59 PM ISTपेटवलेल्या फटाक्यावर बसण्याची पैज जीवावर बेतली; हादरवणारा घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Man Sits On Firecracker Video Goes Viral: हा संपूर्ण घटनाक्रम तिथेच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नेमका घटनाक्रम या व्हिडीओमध्ये दिसत असून स्फोटानंतर काय झालं हे ही पाहायला मिळत आहे.
Nov 5, 2024, 12:49 PM ISTमीरा कपूरच्या 'त्या' कृतीने मनीष मल्होत्रा Awkward, Watch Video
Awkward Moment : करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि मीरा कपूर हे तिघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले. या वेळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा नेमकं काय घडलं?
Oct 8, 2024, 11:23 AM ISTऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video
Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 2, 2024, 03:58 PM ISTपूरग्रस्तांना धीर देण्याऐवजी बोनेटवर बसून खासदाराचं Reel शूट! महाराष्ट्रातील Video
MP Viral Video: सोशल मीडियावर सध्या हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या खासदारावर टीका केली असून थोडी तरी संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
Sep 12, 2024, 12:59 PM ISTयुक्रेनचा रशियावर 9/11 Style Attack! धक्कादायक Video समोर; खवळलेले पुतिन देणार उत्तर?
Ukraine Russia War 9/11 Style Attack Video: मागील अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धामध्ये युक्रेनने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात असून या हल्ल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Aug 26, 2024, 10:59 AM ISTVideo: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Aug 22, 2024, 06:31 AM ISTCM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe Viral
Couple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Aug 8, 2024, 03:00 PM ISTकुठेही झूम करून फोटो काढू द्या! माझी काही हरकत नाही; आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा...; तिच्या विधानाची चर्चा
Does Not Mind Paparazzi Zooming: अनेकांनी पापाराझी झूम करुन वाटेल त्या अँगलने फोटो काढत असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. खास करुन अभिनेत्रींनी उघडपणे हा आक्षेप घेतला असतानाच या अभिनेत्रीचं विधान समोर आलं आहे.
Aug 6, 2024, 02:32 PM ISTपती सतत Sick Leave घेऊन..; इन्स्पेक्टरला महिलेबरोबर नको त्या अवस्थेत पकडणाऱ्या पत्नीचा खुलासा
Police Inspector Caught With Lover By Wife Video: पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीला पतीच्या या प्रेमप्रकरणाची खबर कशी लागली यासंदर्भामध्ये तिनेच स्वत: खुलासा केला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
Aug 4, 2024, 03:39 PM ISTVideo: पोलीस इन्स्पेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...
Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
Aug 4, 2024, 01:11 PM IST'चोकली.. चोकली...'च्या घोषणांनी विराट श्रीलंकेत ट्रोल? विराटने मागे पाहिलं अन्... Video Viral
Virat Kohli Called Out As Chokli Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं असून व्हिडीओ अगदीच 7 सेकंदांचा असला तरी चर्चेत आहे
Aug 1, 2024, 12:52 PM IST