बाबा रहिम आणि हनीप्रीत अनैतिक संबंध, पहिल्या पतीने फोडले बिंग

बाबा रहिम आणि हनीप्रीत इन्सानमध्ये बाप-लेकीचं नातं केवळ नावाला होतं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट स्वत: हनीप्रीतच्या घटस्फोटीत पतीनं केलाय. 

Updated: Sep 22, 2017, 06:41 PM IST
बाबा रहिम आणि हनीप्रीत अनैतिक संबंध, पहिल्या पतीने फोडले बिंग title=

हरियाणा : बाबा रहिम आणि हनीप्रीत इन्सानमध्ये बाप-लेकीचं नातं केवळ नावाला होतं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट स्वत: हनीप्रीतच्या घटस्फोटीत पतीनं केलाय. 

रामर रहिम आणि हनीप्रीतला एकाच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचं पती विश्वास गुप्तानं पत्रकार परिषदेत सांगितलंय. त्यानंतर विशाल गुप्तानं हनीप्रीतसोबत घटस्फोट घेतला. ऐकूयात रामरहिमच्या रासलीला हनीप्रीतच्या घटस्फोटीत पतीच्या तोंडून.