Stock to Buy today | बाजारात बक्कळ कमाईसाठी आज या स्टॉक्समध्ये करा ट्रेड; लाखो कमाईची संधी

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 20, 2021, 08:35 AM IST
Stock to Buy today | बाजारात बक्कळ कमाईसाठी आज या स्टॉक्समध्ये करा ट्रेड; लाखो कमाईची संधी

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Oriental Hotels, HDFC Bank, L&T Tech, IB Housing, Coforge, HUL, ACC, Tata Steel, Nippon Life, ONGC, GMM PFAUDLER, MOTHERSON SUMI, M&M FIN, TATA COMM, KOTAK MAHINDRA BANK, POWER GRID, ICICI SECURITIES, BAJAJ AUTO, MANAPPURAM FINANCE आणि HINDUSTAN ZINC  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Oriental Hotels 
Target Rs 42 SL RS 39

Buy HDFC Bank FUT 
Target Rs 1730 SL RS 1650

Buy L&T Tech 5150 CE 
Target Rs 460 SL RS 330

BUY IB Housing 
Target Rs 263 SL RS 248

Buy Coforge 
Target Rs 6050 SL RS 5800

Buy HUL 
Target Rs 3000 अवधी 6 महिने

Buy ACC 
Target Rs 2300 SL RS 2210

Buy Tata Steel Long Products 
Target Rs 985 SL RS 930

Buy Nippon Life 
Target Rs 470 SL RS 450

Buy ONGC 
Target Rs 163 SL RS 155

Buy L&T Tech 5150 CE 
Target Rs 460 SL RS 330

BUY GMM PFAUDLER 
TARGET 5263 SL 4780

SELL MOTHERSON SUMI FUT 
TARGET 228 SL 237

BUY M&M FIN 195 CE 
TARGET 9 SL 4.40

BUY TATA COMM 
TARGET 1700 अवधी 3 महिने

BUY KOTAK MAHINDRA BANK 
TARGET 2550 अवधी 9-12 महिने

BUY POWER GRID 
TRAGET 260 अवधी 12 महिने

BUY ICICI SECURITIES
TRAGET 850 SL 803

SELL BAJAJ AUTO FUT 
TARGET 3872 SL 3933

BUY MANAPPURAM FINANCE 
TARGET 208, SL 195

BUY HINDUSTAN ZINC 
TARGET 380 SL 362

BUY KOTAK MAHINDRA BANK 
TARGET 2550 अवधी 9-12 महिने