RBI नं निराशा केल्यानंतर HDFC चा ग्राहकांना धक्का; EMI 'इतक्या' टक्क्यांनी वाढला
HDFC Home Loan EMI: पगारातील बराच भाग इएमआय अर्थात कर्जाचा हफ्ता भरून संपतो अशी तक्रार करणाऱ्यांची चिंता आता आणखी वाढणार आहे.
Dec 9, 2024, 02:57 PM IST
HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांचे EMI वाढणार
HDFC Bank Interest Rates: HDFC बँकेची कर्ज आता महागणार आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.
Nov 8, 2024, 09:29 AM IST
30 मिनिटांत गुंतवणुकदारांचे 8 लाख कोटी स्वाहा! शेअर मार्केट कोसळण्याची 4 कारणं
Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. याची कारणे जाणून घ्या
Nov 4, 2024, 12:36 PM ISTअनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; 'हे' दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...
UPI Payment Service : तुम्हीही सतत युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता का? जाणून घ्या काय आहे नेमका गोंधळ, का बंद राहील ही सेवा?
Nov 4, 2024, 10:50 AM IST
पैसे ठेवा तयार! HDB चा 12500 कोटींचा IPO;गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी!
HDB Financial IPO: एचडीएफसीची उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ येणार आहे.
Oct 31, 2024, 02:48 PM ISTकित्येकांचे Salary Account असणाऱ्या दोन बड्या बँकांना RBI कडून कठोर शिक्षा; खातेधारकांचं काय?
RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
Sep 11, 2024, 02:08 PM IST
HDFC बॅंकेच्या नावाचा फुलफॉर्म काय? 10 पैकी 3 जणांनाच आलंय उत्तर!
मार्केट कॅपनुसार एचडीएफसी देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. एचडीएफसी बॅंकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली होती. या खासगी बॅंकेने जानेवारी 1995 ला शेड्यूल्ड कमर्शियल बॅंक म्हणून काम केले. 4 एप्रिल 2022 ला भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचे मर्जर झाले. एचडीएफसीचे पूर्ण नाव हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे. 4 एप्रिल 2022 पर्यंत एचडीएफसी बॅंकेच्या एकूण ग्राहकांची संख्या 6.80 कोटींहून जास्त होती.
Sep 10, 2024, 10:28 AM ISTवय शंभरीला 7 कमी अन् संपत्ती एलॉन मस्कपेक्षा जास्त; कोण आहेत गडगंज श्रीमंती असणारे हे गृहस्थ?
World Richest Person : श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव आघाडीवर पण, तरीही हे शंभरीकडे झुकणारे गृहस्थ इतके पुढे कसे? पाहा...
Aug 16, 2024, 02:57 PM IST
LIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई
LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.
Jul 28, 2024, 04:24 PM ISTHDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा
Bank Intrest Rate: तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.
Jul 5, 2024, 07:34 AM IST...म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?
HDFC Bank UPI Update: पैशांची देवाणघेवाण करायची नाही? आता करावं तरी काय? नवा बदल लागू होण्यआधी जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय....
Jul 2, 2024, 12:03 PM ISTक्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरणे अडचणीचं ठरणार आहे.
Jun 23, 2024, 08:26 AM ISTHDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!
HDFC Bank Update: या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2024, 07:45 PM ISTइथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम
HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत
May 29, 2024, 01:17 PM ISTHDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Mar 5, 2024, 11:36 AM IST