Viral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...

Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे. 

Updated: Jan 29, 2023, 10:48 AM IST
Viral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की... title=
boyfriend girlfriend video girl during sleep talk with father suppose boyfriend she spoke i love u baby trending video on social media

Boyfriend Girlfriend Video :  उत्साहाच्या भरात किंवा दारुच्या नशेत लोकं नको त्या गोष्टी करुन बसतात. असे किस्से आपण ऐकले आहेत आणि पाहिले पण आहेत. दारुच्या नशेत तुमचे मित्र मैत्रिणी काय काय करता तुम्ही पाहिलं असलेच...'थ्री इडियट' या चित्रपटामध्ये दारुच्या नशेत फरान आणि राजू प्रिंसिपल वायरस यांच्या घराच्या नेम प्लेटवर लघुशंका करतात. पण हे झालं दारुच्या नशेत घडणाऱ्या गोष्टींची...काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते. अशावेळी अनेकांचे या सवयीमुळे पोल खुलतात. सध्या एका तरुणीचा (Girl Viral Video) व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल (Viral Video) होतो आहे. या तरुणीने झोपेत प्रियकर समजून वडिलांसोबत असं काही केलं की, तिची आयुष्यभराची झोपच उडाली. 

अरे देवा झाला लोचा!

तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल ना या तरुणीने नेमकं काय केलं ते...तर आम्ही तुम्हाला सांगतो...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक शांत मस्त गाढ तरुणी झोपली आहे. एवढ्यात एक तरुणी तिचा फोन घेऊन येते आणि म्हणते तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आहे. तरुणी झोपेतच फोन घेते आणि हे काय बोलून बसते...

'हा बेबी...'

ती तरुणी म्हणते "हा बेबी मी नंतर बोलते. मी आता झोपली आहे. बाय. लव्ह यू".  अन् हे काय समोरुन आवाज ऐकून तरुणी पप्पा असं म्हणत उठून बसते. बॉयफ्रेंड समजून तिने पप्पांना काय बोलून बसले...पुढे ती म्हणते 'पप्पा सॉरी सॉरी सॉरी, नाही पप्पा चुकून निघालं असं'. क्षणातच मुलीच्या लक्षात येतं की आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे आणि ती डोक्याला हात मारुन घेते. (boyfriend girlfriend video girl during sleep talk with father suppose boyfriend she spoke i love u baby trending video on social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ @butterfly_mahi इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे ती कोण आहे याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मजेदार व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण गंमतीमध्ये आपण अनेकांसोबत असे काही तरी कधी ना कधी केलंच असेल ना...