Couple Romance on Biike Video Viral : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्षणाक्षणावर व्हिडीओ पोस्ट होतं असतात. काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. सध्या सोशल मीडियावर कपलचा रोमान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (couple video)
आजकाल पाहवं तिकडे कपल बिनधास्त अश्लिल चाळे (Couple Romance video) करताना दिसतात. पर्यटन स्थळ असो किंवा निसर्गरम्य ठिकाणं असो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा तरुण तरुणी धावत्या बाइकवर रोमान्स करताना दिसून आले आहेत. (couple video of romancing on running bike on delhi road is viral on social media trending news google today)
आश्चर्याची गोष्ट म्हणजे भरदिवसा आणि वदर्ळ असलेल्या रस्त्यावरून तो तरुण तिला आपल्या मांडीवर बसून सुसाट वेगाने बाइक चालवताना दिसला. वाहतूक नियमाचं उल्लंघन आणि स्वत: च्या जीवासोबतच इतरांचा जीव धोक्यात घातला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर वाहनाची ये जा सुरु असताना एका धावत्या बाइकवर तरुणाच्या मांडीवर एक तरुणी समोरून त्याला मिठी मारून बसली आहे. याच वेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कार चालकाने या दोघांचा व्हिडीओ काढला. सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचं असं कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील आऊटर रिंग रोड फ्लायओव्हर, मंगोलपुरी जवळ हे दृश्य असून रविवारी 16 जुलैचा असल्याचा सांगण्यात आला आहे.
Idiot's of Delhi
Time - 7:15pm
Day - Sunday 16-July
Outer Ring Road flyover, Near Mangolpuri@dtptraffic pic.twitter.com/d0t6GKuZS5— (@Buntea) July 16, 2023
दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. पोलिसांनी या कपलचा शोध सुरु केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात असं सांगण्यात आलं आहे. अशाप्रकारे बाइकवर रोमान्स करण्याची ही पहिलीच घटना नाही. देशभरात असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका तरुणाने समोर एक आणि मागे एक असं दोन तरुणीसोबत स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
LIVE|
IND
52/0(4.5 ov)
|
VS |
AUS
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.