Cyber Crime: सोशल मीडियावरुन Work From Home साठी अर्ज केला अन् 9.32 लाखांचा फटका बसला

Man Duped For Rs 9 Lakh: घरी बसल्या बसल्या सोशल मीडियावर त्याला काही तासांमध्ये घरुन काम करुन पैसे कमवा अशी जाहिरात दिसली. त्यानंतर त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हॉट्अप चॅट विंडो ओपन झाली आणि संवाद सुरु झाला.

Cyber Crime: सोशल मीडियावरुन Work From Home साठी अर्ज केला अन् 9.32 लाखांचा फटका बसला
Image Credit: Cyber Crime Case