भरमंडपात फक्त वहिनी - दीराचा धुमाकूळ... पाहा Video Viral

वहिनी - दीराचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण... Video Viral   

Updated: Nov 4, 2022, 03:09 PM IST
भरमंडपात फक्त वहिनी - दीराचा धुमाकूळ... पाहा Video Viral  title=

Devar - Bhabhi Dance : तुळशी विवाह झाल्यानंतर आता लग्न सराईला सुरूवात होईल. लग्नामध्येा कपडे, दागीने इत्यादी गोष्टींची तयारी सुरुच असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डान्स (Dever Bhabhi Dance). सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वहिनी दीराच्या लग्नात भन्नाट डान्स करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. (social media)

व्हिडीओमध्ये वहिनी 'वहा वहा रामजी' (vaha vaha ramaji...) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला. भर मंडपात वहिनी आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे.  पाहा व्हिडीओ... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वहिनी आणि दीराचा डान्स fabwedding अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले.