वहिनी - दीराने सर्वांसमोर असं काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले, Video Viral

वहिनी - दीराच्या 'त्या' व्हिडीओमुळे सर्वत्र धुमाकूळ, Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...   

Updated: Oct 29, 2022, 02:50 PM IST
वहिनी - दीराने सर्वांसमोर असं काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले, Video Viral  title=

Devar-Bhabhi Video : लोकांकडून सध्या सोशल मीडियावर देखील दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीला पसंत केले जात आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. (Dever Bhabhi wedding dance video)

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.  सध्या दीर आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (viral vedio on social media)

दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले. एवढंच नाही सासूबाईंना देखील दोघांचा डान्स आवडला.

वहिनी आणि दीराचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी व्हिडीओ पाहिला आहे. शिवाय शेअर देखील केला आहे. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.