दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके

हरियाणामध्ये भूकंपाचं केंद्र

Updated: Jul 1, 2018, 04:41 PM IST
दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके title=

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी संध्याकाळी भूंकपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपांचं केंद्र हरियाणातील सोनीपत असल्याचं बोललं जात आहे. भूकंपची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूवैज्ञानिकांनी म्हटलं की, रविवार संध्याकाळी 3.37 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती अजून समोर आलेली नाही.