दिल्ली

महाराष्ट्रातील 'या' शहरातून 45 शहरांना जोडणारा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे; खाली रस्ता तर वर अभयारण्य!

भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शहराला जोडणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वेचं वैशिष्ट्य म्हणजे 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून या रस्त्याची बांधणी अशी केलीय की वर अभयारण्य तर खालून रस्ता जाणार आहे. या एक्स्प्रेस वेचं काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. याचा अर्थ नवीन वर्षात या एक्स्प्रेस वे प्रवास करता येऊ शकतो. 

Dec 15, 2024, 08:26 PM IST

वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तब्बल 30 वर्षांनंतर घरी परतला; चित्रपट बनवता येईल अशी रिअल स्टोरी

सात वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 30 वर्षांनंतर  बंदिवासातून  सुटका झाली. अखेर ‘अशी’ झाली कुटुंबियांशी पुनर्भेट. 

Nov 29, 2024, 10:03 PM IST

महायुतीची महा बैठक; कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मुख्यमंत्रीपदाचे नाव

दिल्लीत राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. अमित शाहांच्या निवासस्थानीमहायुतीची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली. 

Nov 28, 2024, 11:42 PM IST

एअरपोर्टवर जप्त केलेल्या वस्तूंचं पुढे काय होतं?

काहींना मात्र याच प्रवासाचं दडपणही येतं. कारण ठरतं ते म्हणजे इथं होणारी सुरक्षा तपासणी 

 

Nov 28, 2024, 03:01 PM IST

Air Pollution: प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच GRAP-4 लागू; शाळांमध्ये येऊ नका... विद्यार्थ्यांना सूचना

Air Pollution: नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेता प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रदूषणानं जीवघेणी पातळी गाठताच उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल 

 

Nov 18, 2024, 09:41 AM IST

UFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!

मनुष्य आता ध्वनीपेक्षा जलद वेगाने प्रवास करणार आहे. एलॉन मस्क यांच्या  UFO Plane मुळे अवघ्या काही मिनिटांत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करता येणार आहे.      

Nov 16, 2024, 08:22 PM IST

ताजमहालाचा Sunset View कायमचा बंद; कारण ठरला एक सर्वसामान्य शेतकरी

Taj Mahal Sunset View point : No Entry! ताजमहालाच्या अप्रतिम व्ह्यू पॉईंटवर पर्यटकांना प्रवेश निषिद्ध; एका शेतकऱ्यामुळं....

 

Nov 5, 2024, 12:41 PM IST

वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या

तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.

 

Sep 20, 2024, 05:12 PM IST

सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'

Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे. 

 

Sep 13, 2024, 09:32 AM IST

देशातील 'या' राज्यात आहे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

देशातील रेल्वे स्थानकांची संख्या 8 हजारांहून अधिक प्रमाणात आहे. त्यामध्ये सर्वाधिक कमाईमध्ये रेल्वे स्थानकांची संख्या 28 आहे. 

Sep 12, 2024, 07:03 PM IST

मॉलमध्ये येऊन पोलिसांनीच सांगितलं, Movie, जेवण आहे तसंच सोडून पळा… नंतर म्हणे- ही मॉक ड्रिल! नागरिकांचा संताप

DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि.... 

 

Aug 17, 2024, 01:02 PM IST

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Independence Day 2024 Popular Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडल्याचं पाहायला मिळालं.  भारताला लाभलेल्या खाद्यसंस्कृतीविषयी अनेक प्रसंगी लिहिलं आणि बोललं जातं. भारत हा एक असा देश आहे, जिथं खाद्यसंस्कृतीवरही परदेशातील अनेक संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो. 

 

 

Aug 13, 2024, 10:00 AM IST

Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?

Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी 

 

Jul 1, 2024, 07:30 PM IST

'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज

Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष... 

 

Jun 14, 2024, 12:39 PM IST

PM Modi Oath Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की....', नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Narendra Modi Oath Taking Ceremony : राष्ट्रपती भवनाबाहेर एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

Jun 9, 2024, 07:31 PM IST