दिल्ली आणि एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते. 

Updated: Jan 31, 2018, 02:08 PM IST
दिल्ली आणि एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के title=

नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते. 

बुधवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले.