City which has banned Onion and Garlic: भारतात असं एक शहर आहे जिथे कांदा, लसूणवर बंदी आहे. येथील लोक कांदा, लसूण शेतात उगवतही नाहीत आणि खातही नाहीत. हा येथील श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. या गावाबद्दल जाणून घ्या.
Pahalgam Attack Anniversary: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज देशभरात हल्ल्यातील बळींच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
Jammu-Kashmir Pahalgam Baisaran Valley Tourism : 22 एप्रिल 2025 ला जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप बळी गेले. या जखमा वर्षभरानंतरही भरून निघाल्या नाहीत. काय आहे घटनास्थळाचं चित्र?
Not Getting chance to Play For Delhi Capitals in IPL 2026: 8.40 कोटी रुपये किमतीचा एक वेगवान गोलंदाज आयपीएल 2026 मध्ये मैदानाबाहेर बेंचवर बसून आहे. या क्रिकेटपटूला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान नाकारले जात आहे. या सिजनमध्ये त्याला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात...
Farooq Abdullah Attack : जम्मू आणि काश्मीर जेकेएनसीचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात गोळीबाराची घटना घडली.
Jammu Cricket Palestine Flag Controversy: जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगने अचानक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लीग सामन्यादरम्यान एका खेळाडूने 'पॅलेस्टाईन ध्वज' असलेले हेल्मेट घालून मैदानात प्रवेश केला. हे प्रकरण एवढं वाढलं की पोलिसांपासून ते एजन्सींपर्यंत पोहोचले आहे आहे.
Indian Army Intensifies Winter Operations : देशाच्या सीमेवर पुन्हा दहशतवाद्यांची वक्रदृष्टी? हिमवर्षावाचा फायदा घेत सीमेपलीकडून सतत घुसखोरीचे प्रयत्न, आताच्या क्षणाची मोठी बातमी
Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या 4 राज्यांमध्ये आयएमडीकडून पावसाचा इशारा. कुठे बाळगावी अधिक सावधगिरी?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात वाढ झाल्यामुळं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा पुढील 24 तासांसाठीचा अंदाज? पाहा...
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असली तरीही मुंबई शहर आणि उपनगर मात्र इथं अपवाद ठरत आहे.
Maharashtra Weather News : सावध व्हा... तुमच्या शहरात, गावखेड्यात, जिल्ह्यात कसं असेल हवामान? कशी घ्याल काळजी? सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर....
Delhi Blast Live Updates: दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात पुलवामा येथील डॉ. उमरचा या हल्ल्यामागे हात असल्याचे समोर आले. त्याने जैश-ए-मोहम्मद (जेईएम) सोबत कट रचला होता. तपास यंत्रणांनी उमरचे घरही उद्ध्वस्त केले आहे.
Jammu Kashmir Vaishno Devi flood : वैष्णो देवी इथं आलेल्या पूरस्थितीला नेमकं कोण जबबादार? या व्यक्तीनं 'वैष्णो देवी क्रोधित आहे' म्हणत वळवल्या अनेक नजरा...
Jammu Kashmir Floods : नद्यांना पूर आला आणि तोही इतका प्रचंड की व्हिडीओ पाहून उडाला अनेकांचाच थरकाप. पाहा जम्मू काश्मीरमधील सद्यस्थिती काय सांगते...
Jammu Kashmir:जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्यातील चशोती गावात 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास ढगफुटीची भीषण घटना घडली.
Jammu Kashmir Cloudburst : (Kishtwar Cloudburst) जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाल्यानं मोढं संकट ओढावलं असून, या संपूर्ण भागात पूरसदृश्य परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत सहा वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण २१ दहशतवादी मारले गेले आहेत.