'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य

NSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.

'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य
Image Credit: अजित डोवाल यांच्या नावाने व्हायर होतेय पोस्ट (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्स आणि सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More