PM मोदीच नाही तर इंदिरा गांधी यांनीही सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. याचे एक जुनं कात्रण व्हायरल झाले आहे. जाणून घेऊया या बातमीमागचे खरं सत्य.
Fuel Hike in India from 1 May: दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर 1 मे पासून पेट्रोल-डिझेल आणि CNG च्या दरात मोठी दरवाढ होणार असल्याची चर्चा आहे. आता सरकारने या चर्चाना पूर्णविराम दिला असून एक फॅक्ट चेक समोर आलं आहे.
Raghav Chadha Sitting Near Amit Shah Feet: राघव चड्ढा यांनी शुक्रवारी 'आप' सोडून आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्यासोबत अन्य सहा खासदरांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय. यानंतरच हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Maa Vaishno Devi Dham Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होतोय एका बेपत्ता मुलाचा व्हिडीओ जो, अनेक दिवसांनी अचानकच आपल्या आई आणि बहिणीसमोर आला. पुढे जे काय झालं, ते साऱ्या देशानं पाहिलं.
US President Trump Hospitalised? एकीकडे इस्रायल आणि इराणदरम्यानच्या संघर्षात उडी घेतलेल्या अमेरिकेसाठी युद्धाच्या मैदानावर मौक्याचा क्षण असतनाच दुसरीकडे ट्रम्प आजारी पडल्याची चर्चा आहे. नेमका हा प्रकार काय आहे ते पाहूयात...
War Adolf Hitler Alive Claim Fact Check Explained : इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेले हल्ले आता अतिशय हिंस्र वळणांवर पोहोचले असतानाच जग अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची भीती वाढतेय. त्यातच एक दावा लक्ष वेधून जात आहे.
Did PM Modi Mention COVID Lockdown: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये दिलेल्या भाषणानंतर देशातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. मात्र मोदींनी नेमकं काय म्हटलेलं तुम्हाला माहितीये का?
Netanyahu Killed Amid Conflict With Iran? सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात असून काही ठिकाणी नेतन्याहू यांना सहा बोटं दिसत असून काही ठिकाणी त्यांना धुळीमधून उचलण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय.
T20 World Cup 2026 Mitchell Santner Doing What Pat Cummins Did In 2023: जो प्रकार टीम इंडियासोबत 2023 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप फायनलमध्ये घडला तसाच प्रकार आता टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान तर घडणार नाही ना? अशी शंका का उपस्थिती केली जातेय जाणून घ्या
United States Is Using Indian Naval Bases To Attack Iran? इराण आणि इस्रायदरम्यानच्या युद्धात अमेरिका इस्रायलकडून युद्धात उतरली असून इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय बंदरे आणि एअरबेसचा वापर केला जात असल्याच्या चर्चेचं एकच खळबळ उडाली असताना सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या
Rinku Singh Return,: भारत-झिम्बाब्वे सामन्यापूर्वी, रिंकू सिंगबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. वडिलांच्या अचानक आजारामुळे त्याला चेन्नईमध्ये टीम इंडिया सोडावी लागली होती. पण आता भारत-झिम्बाब्वे सामन्यापूर्वी चेन्नईत संघासोबत परत आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Thar Accident Stuck In Signboard: सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्ग 48 वरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा दिसत आहे. नेमका हा सारा प्रकार आहे काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Fact check : ‘हा’ मेसेज होतोय व्हायरल. काय आहे करसवलतीच्या नियम आणि अटी? काय सांगतो कायदा? जाणून घ्या कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा... ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे तरतूद? समजून घ्या...
Nashik Ghost Viral video Fact Check : नाशिकमध्ये खरंच फिरतंय भूत? भुताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नागरीकांमध्ये भितीचे वातावरण. सावरखेड एक गाव चित्रपटासारखं अख्ख गाव रात्रभर देत आहे पहारा...
Kieron pollards son playing under 19 world cup: 2026 च्या19 वर्षांखालील विश्वचषकात जकीम पोलार्ड एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. तो वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डचा मुलगा असल्याचा दावा केला जात आहे.
Bollywood Actress Viral Party Photos: सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्यावरुन अभिनेत्रींवर टीका केल्याचंही पाहयला मिळत आहे. मात्र या फोटोसंदर्भातील एक वेगळीच माहिती समोर आलीये. नेमकं हे प्रकरण काय आहे? या तिघी कुठे अशा भेटलेल्या जाणून घेऊयात सविस्तर...
Fact Check: पाकिस्तानमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकलेल्या खेळाडूला एक बकरा आणि 2 तेलाच्या बाटल्या देण्यात आलाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य जाणून घ्या
Satara Angapur Viral Video Man Rabies Infected Claim: सोलापूरमधील रस्त्यावर चित्रित करण्यात आलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून तुफान व्हायरल झालाय.
Smriti Mandhana-Palash Muchhal: स्मृती मंधानानेतिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवरून काढून टाकले आहेत. आता असा दावा केला जात आहे की तिने तिचा मंगेतर पलाश मुच्छल याला सोशल मीडियावरूनही अनफॉलो केले आहे.
Fact Check: सोशल मीडियावर व्हायरल झालेली '३ सेकंदात केस कापणारी रोबोटिक मशीन' पूर्णपणे एआयने तयार केलेला खोटा व्हिडिओ आहे; अशी कोणतीही मशीन अस्तित्वात नाही.