'जेम्स बॉण्ड कहां है...'; संजय राऊतांच्या निशाण्यावर अचानक अजित डोभाल का?
Sanjay Raut On NSA Ajit Doval: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
Sep 11, 2024, 11:50 AM IST'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य
NSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.
Sep 1, 2024, 12:53 PM ISTEXPLAINER: भाडोत्री गुंडांचे लोकशाही आंदोलन, राष्ट्राध्यक्षांचा घात; रईसींचा मृत्यू Operation Ajax ची पुनरावृत्ती नाही ना?
What is Secret CIA Operation AJAX: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. मात्र या निधनामुळे अमेरिका आणि ब्रिटनने एकत्र येऊन इराणच्या राष्ट्राध्यक्षांचाच घात करत लोकशाही सरकार उलथवून टाकल्याची घटना पुन्हा चर्चेत आली आहे. नेमकं काय घडलं होतं पाहूयात...
May 20, 2024, 12:20 PM IST"भारतातील प्रत्येक मुस्लिमाला तो भारतीय असल्याचा गर्व"; मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांचं विधान
Muslim World League chief Al Issa: अजित डोवाल यांनीही या मुस्लिम नेत्यांसमोर आपल्या भाषणामध्ये दहशतवादाचा उल्लेख केला. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माची संलग्न नसल्याचं सांगतानाच हिंसेला सर्वांनीच विरोध केला पाहिजे असं म्हटलं.
Jul 12, 2023, 02:15 PM IST"मक्केतील मशिदीवर हल्ला झाला तेव्हा..."; सौदीच्या मुस्लिम नेत्यासमोरच NSA डोवाल यांचा सल्ला
Ajit Doval On Saudi Arabia Attack 1979: अजित डोवाल यांनी मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांसमोरच मक्केतील ग्रॅण्ड मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत या हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये काय बदल झाला याबद्दलचं भाष्य केलं. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसतो असंही म्हटलं.
Jul 12, 2023, 01:50 PM ISTPM मोदी रात्री 9 वाजता जनरल रावत यांना वाहणार श्रद्धांजली, NSA आणि सर्व सैन्यदलाचे प्रमुख राहणार उपस्थित
भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर भागात कोसळले, त्यात पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाला. इतर 11 सैनिकांचा मृत्यू झाला. जनरल बिपिन रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते, जिथे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते.
Dec 9, 2021, 06:03 PM ISTदिल्लीत अफगानिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा, 7 देशाच्या NSA ने घेतली PM Modi ची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी इराण, रशिया आणि उझबेकिस्तानसह 7 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) भेट घेतली.
Nov 10, 2021, 05:17 PM ISTतुम्ही देखील अजित डोभाल यांना फॉलो करीत असाल तर, सावधान व्हा; MEA ने जारी केला अलर्ट
जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल, तर सावधान!
Nov 9, 2021, 02:16 PM ISTजैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर NSA अजित डोवाल
NSA Ajit Doval On Target Of Jaish A Mohammad
Feb 13, 2021, 12:40 PM ISTअमेरिकेत कोरोनाचा कहर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह
अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनचं तिसरं ट्रायल सुरू
Jul 28, 2020, 12:36 PM ISTNSA अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा, चीनी सैन्य मागे सरकलं
भारत आणि चीन सीमा वादावर मोठी बातमी
Jul 6, 2020, 05:32 PM ISTभारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?
सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती.
May 27, 2020, 07:53 AM ISTनवी दिल्ली । हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
Feb 26, 2020, 08:00 PM ISTनवी दिल्ली । अजित डोवाल यांची नागररिकांशी चर्चा, दिला धीर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम परिसर भागात पाहणी करत शांततेचे आवाहन केले. तेथील नागररिकांशी चर्चाही केली आणि त्यांना धीर दिला.
Feb 26, 2020, 07:40 PM ISTएनएसए अजित डोवाल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर
देशाच्या राजधानीतील वातावरण सध्या बिघडलं आहे.
Feb 26, 2020, 05:10 PM IST