Optical Illusion: चित्रात दडलाय एक नंबर; पाहिलं तरी डोक गरगरतय, 99 टक्के लोक शोधू शकले नाहीत

या नंबर क्वीजने सगळ्यांचेच डोकं फिरवले आहे (Numerical Optical Illusion Test). 99 टक्के लोक या चित्रात दडलेला नंबर शोधू शकले नाही. 

Updated: Jan 24, 2023, 09:45 PM IST
Optical Illusion: चित्रात दडलाय एक नंबर; पाहिलं तरी डोक गरगरतय, 99 टक्के लोक शोधू शकले नाहीत

Numerical Optical Illusion Test: Optical Illusion गेम्स सध्या सोशल मीडियावर चांगेेच ट्रेंमध्ये आहेत. डोळ्यांना धोका देणारे, विचार करायला भाग पाडणारे Optical Illusion असलेली छायाचित्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अनेक जण ही कोडी सोडवण्याच प्रयत्न करतात. असचं एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) झाले. हे चित्र पाहिल तरी डोक गरगरत आहे. या चित्रात दडलेला नंबर शोधायचा आहे. 99 टक्के लोक हा नंबर शोधू शकले नाहीत.
ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला आहे. काळा बॅकग्राऊंड आणि त्यावर सफेद रंगाचे बारीक बारीक ठिपके असं हे चित्र आहे. हे चित्र पाहिल्यावर काय हेच समजत नाही. मात्र, चित्रात एक नंबर दडला आहे. Numerical Optical Illusion Test वर आधारीत हे चित्र आहे. 

अनेक जण हे Numerical Optical Illusion क्वीज सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे चित्रातून आकडा शोधताना डोकं गरगरत आहे. केवळ   99 टक्के लोक हे कोडं सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. याचा अर्थ फक्त एक टक्के लोकांनाच  या चित्रात दडलेला आकडा शोधता आला आहे. 

या फोटोला जवळपास 25 हजार पेक्षा लोकांनी लाईक केले आहे. तर, हजारो लोकांनी हे चित्र शेअर केले आहे. हे कोडं सोडवू न शकणाऱ्या लोकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देखीव दिला आहेत. यात काहीच नाही असं म्हणत अनेकांनी हे चित्र एकदम बोगस असल्याचे म्हंटले आहे.

ज्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांनी एका झटक्यात चित्रात दडलेला आकडा शोधला आहेय या चित्रात 571 हा आकडा दडलेला आहे.  ज्यांनी हा आकडा शोधला आहे त्यांनी कमेंटमध्ये आकडा लिहून याचे उत्तर दिले आहे.