तिचा तो विचित्र डान्स म्हशीला देखील बघवेना, अखेर घडला असा प्रकार.... पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये म्हशीसमोर डान्स करणाऱ्या मुलीसोबत असा काही प्रकार घडतो की, ते पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.

Updated: Jul 18, 2022, 08:32 PM IST
तिचा तो विचित्र डान्स म्हशीला देखील बघवेना, अखेर घडला असा प्रकार.... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. म्हणून तर एकदा का एखादा व्यक्ती येथे आला की, त्याचा वेळ कसा निघून जातो, हे त्याचं त्याला कळत नाही. येथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि सर्वांच्या आवडीचे कन्टेन्ट देखील पाहायला मिळतात. ज्यामध्ये सायन्स, आर्ट, जेवणाचे, लग्नाचे, तसेच कॉमेडी व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये म्हशीसमोर डान्स करणाऱ्या मुलीसोबत असा काही प्रकार घडतो की, ते पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दोन म्हशींच्यामध्ये उभी असते. ती तेथेल एका म्हशीला चारा खायला देते आणि तिच्यासमोर विचित्र डान्स करु लागते. ज्यानंतर म्हैस या मुलीला आपल्या डोक्याने ढकलते. ती मुलगी जवळच जाऊन बांधावर पडली. ही मुलगी अशी काही पडली की, तिला तिथून उठता येत नव्हतं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. जो लोक एकमेकांना शेअर करत आहेत. या तरुणीचा डान्स कदाचित म्हशीला आवडला नसावा असं लोकांचं म्हणणं आहे. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ psycho_biharii2 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलं गेलं आहे. जे शेअर करताना या व्हिडीओला सुट होईल असं कॅप्शन टाकलं आहे "आ भैंस मुझे मार"