नवीन सॅनिटरी पॅड वापरताच भयंकर खाज अन् पुरळ, महिलेने पॅड बल्बवर ठेवताच जे दिसलं ते पाहून हादरलीच, Video Viral
Mold In Sanitary Pad Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत महिलेने केलेला दावा हादरवणारा आहे.
Oct 24, 2025, 09:32 PM ISTViral Video : तिचा पहिल्या मासिक पाळीचा पहिली दिवस अन्... पालकांनी केलेली 'ही' कृती चर्चेत
Family Celebrated Daughters First Periods : मासिक पाळी हा मुलीच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण या गोष्टीकडे आपण कसं पाहतो हे महत्त्वाचं असतं. एका कुटुंबाने सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करुन दिला आहे.
Sep 25, 2025, 04:33 PM ISTरवी किशन यांनी संसदेत उपस्थितीत केला समोशाच्या आकाराचा मुद्दा; काय आहे नेमकं प्रकरण?
Ravi Kishan Viral Video : गोरखपूरचे भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांना त्यांच्या समोशाच्या भाषणामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. लोक त्यांच्यासोबत खूप मजा करत आहेत.
Aug 1, 2025, 10:51 PM ISTसाडीत 'उई अम्मा'वर विद्यार्थिनींचा ठसकेबाज डान्स, Amityच्या फेअरवेल पार्टीमधील Video व्हायरल
सोशल मीडियावर एका फेअरवेल पार्टीमधील विद्यार्थिनींनी 'उई अम्मा' गाण्यावर डान्स केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Jul 17, 2025, 02:06 PM IST'चार दुकांनांमधून आम्हाला हाकललं...' 93 वर्षांच्या आजी-आजोबांनी सांगितलं व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य
93 वर्षांचे आजोबा बायकोला गळ्यातली सोन्याची माळ आणि वाटी विकत घेतली या व्हिडीओमागचं सत्य काय?
Jun 17, 2025, 07:17 PM IST93 व्या वर्षी बायकोसाठी दागिना घेणाऱ्या आजोबांच्या प्रेमात पडला दुकानदार अन्...; डोळे पाणावतील असा Video पाहाच
Trending Viral Video: बायकोला दागिना घ्यायला आजोबा शहरात आले पण दुकानदाराने केलेले काम पाहून नेटकरीही भारावले
Jun 17, 2025, 08:01 AM ISTविद्यार्थ्याने कॉपीसाठी वापरली अशी पद्धत, व्हिडीओ पाहून सर्वच हैराण; शिक्षकांनी लावला डोक्याला हात
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून भल्या भल्यांनी देखील डोक्याला हात लावला आहे.
Jun 4, 2025, 07:52 PM ISTभर गर्दीत माहिरा खानसोबत धक्काबुक्की; अभिनेत्रीचे हावभाव क्षणात बदलले, व्हिडीओ होतोय व्हायरल
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती, जिथे तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. पाहूयात हा व्हायरल व्हिडीओ.
May 27, 2025, 03:28 PM ISTFact Check : नदीमध्ये दिसला महाकाय एनाकोंडा; थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले
सोशल मीडियावर सध्या एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भयानक महाकाय असा एनाकोंडा दिसत आहे. या व्हिडीओ मागचं सत्य काय?
May 24, 2025, 08:32 PM ISTमुंबईच्या AC लोकल ट्रेनमध्ये सेलिब्रिटीने घेतला प्रवाशांचा योगा क्लास! 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहाच
Sangram Singh Yoga Mumbai Local : संग्राम सिंगनं मुंबईच्या AC लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करून घेतला योगा... VIDEO होतोय व्हायरल
May 24, 2025, 09:34 AM ISTबॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये पकडलं; मुलीने छातीवर बसून त्याला अर्धनग्न करुन चोपलं; पाहा Video
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला रस्त्यात त्याच्या छातीवर बसून मारत आहे.
May 22, 2025, 09:49 PM ISTViral News : लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात 2 महिलांशी करणार लग्न, नेमकं काय आहे प्रकरण?
Viral News : सोशल मीडियावर एक लग्नाच्या पत्रिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर एकाच मंडपात एक तरुण दोन महिलांशी लग्न करणार आहे. कुठे होतंय हे लग्न काय आहे या लग्नाची गोष्ट जाणून घेऊयात.
May 18, 2025, 11:02 PM IST
GK : एक असा प्राणी, जो मानेने घालतो अंड, कॅमेऱ्यात कैद झाला दुर्लक्ष क्षण
निसर्ग असंख्य अद्भुत चमत्कारांनी भरलेला आहे. प्रत्येक जीव वेगळा अन् त्या जीवाचा शारीरिक संबंध ठेवण्याची पद्धत वेगळी.
May 16, 2025, 07:36 PM ISTमेट्रो स्टेशनवर अश्लील चाळे! त्याने गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्..; Video मुळे संतापाची लाट
Couple Vulgar Video At Metro Station: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होताना दिसत आहे. नेमकं घडलंय काय आणि कुठे जाणून घेऊयात...
Apr 12, 2025, 10:04 AM IST19 सेकंद..स्टेजवर निरोपाचं भाषण देत असताना विद्यार्थिनी हसत हसत खाली पडली, धडकी भरवणारा Video Viral
Dharashiv Viral Video : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. इथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी निरोपाचं भाषण देताना अचानक बेशुद्ध पडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 6, 2025, 05:57 PM IST