Gold Rate Today: बुधवारी आज 4 डिसेंबर रोजी सोनं-चांदीच्या वायदे बाजारात भाव स्थिर असल्याचे पाहायले मिळतेय. सोनं आज जवळपास 56 रुपयांनी वधारलं असून 76022 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. तर, चांदीच्या दरात घट होऊन आज मौल्यवान धातु 90349 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
आज 4 डिसेंबर रोजी वायदे बाजारात सोन्याचे दरात किंचितशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 56 रुपयांनी सोनं वधारलं असून मल्टी कमोडिटी बाजारात सोनं 76,022 रुपये प्रति किलोग्रॅमवर सोनं स्थिरावलं आहे. काल 3 डिसेंबर रोजी सोन्याचे दर 75,966 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. तर, यावेळी चांदीच्या दरात 474 रुपयांच्या तेजीसह 90,219 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होती तर, काल चांदी 89,745 वर स्थिरावली होती. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असताना आज भाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचे जर प्रतितोळा 71,400 रुपयांवर स्थिरावले आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारानंतर आज सोनं स्थिरावलं आहे. डॉलरमध्ये मजबुती आणि बॉन्ड यील्ड वधारल्याने सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्या व्यतिरिक्त फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात झाल्याने सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77, 780 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58, 340 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,130 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,778 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 834 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,224 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,672 रुपये
22 कॅरेट-71, 300 रुपये
24 कॅरेट- 77, 780 रुपये
18 कॅरेट- 58, 340 रुपये