GOLD RATE | सोन्याच्या किंमती आज सलग चौथ्या दिवशी घसरण, पाहा आजचे दर

या कारणांमुळे, सोन्याचे दर लवकरच कल्पनेपलीकडे जाण्याची शक्यता

Updated: Apr 27, 2021, 11:48 AM IST
GOLD RATE | सोन्याच्या किंमती आज सलग चौथ्या दिवशी घसरण, पाहा आजचे दर  title=

मुंबई : कोरोना महामारीचा फटका सगळ्याच देशांना चांगलाच बसला आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता सोन्याच्या दरांवर मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे. गेल्या आठवड्यातील उच्चांकापेक्षा सोन्याचे दर सुमारे 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. (Gold Rate Today : Gold Drops 81 rs and Silver Slips 1000 per Kg) मंदीच्या जागतिक दरादरम्यान सोन्याच्या किंमतींनी भारतीय बाजारात चौथ्या दिवशी तोटा वाढविला आहे. एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅमपर्यंत खाली 47456 डॉलरवर गेले आहे.

चांदीचा दरही 68709 प्रति किलो आहे. डॉलर होता. गेल्या आठवड्यात चांदीच्या दराला मोठा फकटा बसला आहे. सोन्याने दोन महिन्यांची उच्चांकी म्हणजे 48400 दर गाठला आहे. एमसीएक्स सोन्याचा दर हा 47,100 डॉलरवरून 47,700 इतका झाला आहे. तर चांदीचा दर हा . 68,100 डॉलरवरून  आणि 69,000 च्या पोहोचला आहे. (GOLD RATE | या कारणांमुळे, सोन्याचे दर लवकरच कल्पनेपलीकडे जाण्याची शक्यता ) 

स्थानिक वायदा बाजारात सोमवारी सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारात 24 कॅरेट गोल्डचा रेट 47,000 रेकॉर्ड झाला आहे. चांदीची किंमत 79000 रुपयांवर आली आहे. लग्न-विवाह या सीझनमध्ये सोना-चांदी खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

सोन्याचे दर 

अहमदाबाद

22ct Gold : Rs. 47100
24ct Gold : Rs. 49100
Silver Price : Rs. 68700

बेंगलुरु

22ct Gold : Rs. 44590
24ct Gold : Rs. 48650
Silver Price : Rs. 68700

भुवनेश्वर

22ct Gold : Rs. 44590
24ct Gold : Rs. 48650
Silver Price : Rs. 74000

चंडीगढ़

22ct Gold : Rs. 46240

24ct Gold : Rs. 50460

Silver Price : Rs. 68700

चेन्नई

22ct Gold : Rs. 44820

24ct Gold : Rs. 48900

Silver Price : Rs. 74000

कोयंबटूर

22ct Gold : Rs. 44820

24ct Gold : Rs. 48900

Silver Price : Rs. 74000

दिल्ली

22ct Gold : Rs. 46240

24ct Gold : Rs. 50460

Silver Price : Rs. 68700

हैदराबाद

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 74000

जयपुर

22ct Gold : Rs. 46240

24ct Gold : Rs. 50460

Silver Price : Rs. 68700

कोच्चि

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 68700

कोलकाता

22ct Gold : Rs. 47430

24ct Gold : Rs. 49700

Silver Price : Rs. 68700

लखनऊ

22ct Gold : Rs. 46240

24ct Gold : Rs. 50460

Silver Price : Rs. 68700

मदुरै

22ct Gold : Rs. 44820

24ct Gold : Rs. 48900

Silver Price : Rs. 74000

मंगलुरु

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 68700

मुंबई

22ct Gold : Rs. 44940

24ct Gold : Rs. 45940

Silver Price : Rs. 68700

मैसूर

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 68700

नागपुर

22ct Gold : Rs. 44940

24ct Gold : Rs. 45940

Silver Price : Rs. 68700

नाशिक

22ct Gold : Rs. 44940

24ct Gold : Rs. 45940

Silver Price : Rs. 68700

पटना

22ct Gold : Rs. 44940

24ct Gold : Rs. 45940

Silver Price : Rs. 68700

पुणे

22ct Gold : Rs. 44940

24ct Gold : Rs. 45940

Silver Price : Rs. 68700

सूरत

22ct Gold : Rs. 47100

24ct Gold : Rs. 49100

Silver Price : Rs. 68700

वडोदरा

22ct Gold : Rs. 47100

24ct Gold : Rs. 49100

Silver Price : Rs. 68700

विजयवाड़ा

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 74000

विशाखापट्टनम

22ct Gold : Rs. 44590

24ct Gold : Rs. 48650

Silver Price : Rs. 74000