भर लग्नात नवरदेवाची घसरली पँट, व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

लग्नातला हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: May 27, 2022, 05:32 PM IST
भर लग्नात नवरदेवाची घसरली पँट, व्हिडीओ घालतोय धुमाकूळ title=

मुंबईः सोशल मीडियावर तुम्ही लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जरा वेगळा आहे. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुमचे हसू आवरता येणार नाही.

व्हिडिओमध्ये असे काही आहे, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे, 

या व्हिडीओमध्ये तुम्हाला गरीब वराचा सार्वजनिक प्रकारे झालेला अनादर पाहायला मिळेल. खरंतर लग्न लागल्यावर गळ्यात माळ टाकताना असं काही घडलं की नवरदेव खुलेआम अपमान झाला. तोही असा अपमान, जो वधू कधीही विसरणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

नवरीच्या गळ्यात माळ टाकतानाच नवरदेवाची पँट खाली घसरते. ते पाहून नवरीही लाजून हसते. लग्नात सर्वच जण हा प्रकार पाहून हसतात. मग अखेर नवरदेव त्याची पँट वर करतो.

लग्नातला हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.