wedding viral video

'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच...' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा!

Wedding Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भटजी लग्नाचे मंत्र म्हणण्याऐवजी चक्क सिनेमातील गाणी गात असल्याचे दिसत आहे. 

 

Feb 27, 2024, 04:34 PM IST

VIDEO : पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी केलं लग्न, 'चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'

Viral Video : या पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी विचारत आहेत, 'की चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'

Dec 8, 2023, 04:53 PM IST

Weird Trends : 'लग्नात तुम्हीच बनवा रोटी', मार्केटमध्ये आला नवा ट्रेंड! वऱ्हाड्यांचा Video एकदा बघाच!

Wedding Guests Make Rotis Video : जिलेबीची जागा आता मट्टा आणि बासुंदीने घेतलीये. तर अनेक वेगवेगळे प्रकार लग्नात पहायला मिळतात. अशातच सध्या सोशल मीडियावर हायफाय वऱ्हाड्यांचा (Viral Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Dec 2, 2023, 07:48 PM IST

VIDEO: विग लावून दुसरं लग्न करायला गेला नवरदेव; पोलखोल होताच काय घडलं पाहा

Fake Hair Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल सांगू शकत नाही. असाच सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नवरदेवाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. 

Jul 13, 2023, 11:11 AM IST

Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...

Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं. 

Apr 1, 2023, 03:50 PM IST

Wedding Video: लग्नात नोटांचा पाऊस! गच्चीवरुन उधळले लाखो रुपये; पैसे गोळा करायला पाहुण्याची गर्दी

Notes Showered In Wedding: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

Feb 18, 2023, 09:13 PM IST

Wedding Video : दिलवाले दुल्हनिया ले जाएगें... जळगावात लग्नाची वरात हॅलिकॉप्टरनं आली दारात....

Helicopter Wedding Video: जळगावात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

Feb 10, 2023, 02:41 PM IST

बोंबला! थांबवूका लग्न?, चालू मंगलाष्टकामध्ये भटजीबुवांना अचानक काय झालं? पाहा Video

थोडक्यात वाचला नाहीतर भावाचं लग्न मोडलं असतं? Video होतोय व्हायरल!

Dec 13, 2022, 09:24 PM IST

Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral

Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. 

Dec 8, 2022, 11:20 AM IST

Work From Home: लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम' करतोय नवरदेव, पाहा Photo

सध्या हा फोटो Social Media वर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. 

Nov 27, 2022, 03:24 PM IST

Bride Groom Kiss: मंडपातच वधू-वर झालेत रोमँटिक, दोघेही स्वतःला रोखू शकले नाहीत आणि ...

Kissing Video: आपल्या आयुष्यात लग्न ही अशी गोष्ट आहे की काही लोक खूपच उत्साहित असतात. मात्र, कधी कधी तुमचा उत्साह लोकांचा चर्चेचा विषय होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Nov 19, 2022, 07:47 AM IST

बाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था... Video होतोय तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 28, 2022, 05:59 PM IST

असं काय घडलं की नवरदेवापेक्षा वऱ्हाडी मंडळींचाच नवरीला पाहून तोल डगमगला? पाहा Video

सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Oct 1, 2022, 02:01 PM IST

भर लग्नात नवरदेवाची घसरली पँट, व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

लग्नातला हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 27, 2022, 05:32 PM IST

रडणाऱ्या वधूला नवरदेवाची अशी वागणूक, की अचानक बंद झालं रडणं; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात.

Feb 15, 2022, 06:32 PM IST