भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी

Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. 

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण?  पाहा टॉप 10 यादी

About the Author