gautam adani

देवदूताची कमाल! अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ; पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले

अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या 20च्या बाहेर फेकले गेले होते. 

May 23, 2023, 09:20 PM IST

शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरुन वाद सुरु असतानाच अदानी पोहोचले भेटीला; पुन्हा एकदा चर्चांना उधाण

Gautam Adani Meets Sharad Pawar: उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास दोन तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. 

 

Apr 20, 2023, 12:55 PM IST

Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI Photos

Billionaires AI Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लहानपणी कसे दिसायचे? तुम्हीच बघा 'हे' AI फोटोस 

Apr 19, 2023, 04:20 PM IST

Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...

Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.

Apr 10, 2023, 08:16 PM IST

Ajit Pawar: "आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत, कोणी...", Alka Lamba यांच्या ट्विटला अजितदादांचं खणखणीत प्रत्युत्तर!

Ajit Pawar On Alka Lamba tweet : शरद पवार (Sharad Pawar) यांना 'लालची लोग' म्हणत अलका लांबा यांनी पवारांवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी अदानींची पाठराखण (Ajit Pawar On  Gautam Adani) केल्याचं पाहायला मिळाल‌ं.

Apr 9, 2023, 06:15 PM IST

शरद पवारांना 'लोभी' म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या "जे काही म्हणाले..."

Alka Lamba on Sharad Pawar: अदानी प्रकरणावरुन (Adani) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांना लोभी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका (Alka Lamba) लांबा आता बॅकफूटवर जाताना दिसत आहे. अलका लांबी यांनी आपलं ट्विट हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 9, 2023, 12:47 PM IST

शरद पवार म्हणतात JPC नको, काँग्रेस म्हणालं "तुमचं मत काहीही...; अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट?

Congress on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी जेपीसीऐवजी (JPC) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता काँग्रेसने याप्रकरणी हरकत घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 8, 2023, 06:59 PM IST

Sharad Pawar : गौतम अदानी प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका; जेपीसीला पाठिंबा पण...

Sharad Pawar on Gautam Adani :  अदानी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे. पवार यांनी विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या प्रकरणावर आज पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

Apr 8, 2023, 10:46 AM IST

Congress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसचा देशव्यापी 'जय भारत' आंदोलनाचा नारा !

Congress Jai Bharat Satyagraha : काँग्रेसने देशव्यापी  'जय भारत' आंदोलनाचा नारा दिला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते देशभर हे आंदोलन करणार आहेत. काँग्रेस पदाधिकारी, खासदार, आमदार विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत.  

Mar 29, 2023, 01:12 PM IST

Sanjay Raut On BJP : भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्यात का?.. संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर भाजप तसेच पंतप्रधान मोदी का देत नाही, असा सवाल केला आहे. भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का, असा संशय उपस्थित होतोय.दुसरीकडे सरकार उ अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का?

Mar 29, 2023, 10:45 AM IST

Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे. 

 

Mar 29, 2023, 10:32 AM IST

Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी

Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे.  मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Mar 25, 2023, 01:19 PM IST