business

ऑनलाईन की शोरुम... सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा

भारतात कपडे आणि कॉस्मेटिकचं मोठं मार्केट आहे. हेच लक्षात घेऊन ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आणि अॅप सुरु करण्यात आले आहेत. यामुळे दुकानं आणि मॉलला फटका बसल्याचं बोललं जात होतं. याचा खुलासा करणारा एक सर्व्हे समोर आला आहे.

Apr 22, 2024, 07:07 PM IST

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का? 

Mar 22, 2024, 01:29 PM IST

RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम?

RBI penalty on Banks:अनेकांचे Saving Account इथेच... तुम्हीही इथं खातं सुरु केलं आहे का?  पाहा तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार... 

 

Mar 14, 2024, 09:02 AM IST

Richest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका

World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क  यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे. 

Mar 5, 2024, 12:24 PM IST

सोळावं वरीस मोक्याचं…! विस्तारण्यासाठी, वाढण्यासाठी जोडले जा… महाबीजचा सोहळा

Mahabiz Convetion : द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं महाबीजच्या सातव्या वर्षाचा दोन दिवसीय सोहळा नुकताच दणक्यात साजरा केला. या सोहळ्याची संकल्पना 'विस्तारण्यासाठी, वाढण्यासाठी जोडले जा…’ अशी होती

Feb 29, 2024, 07:27 PM IST

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा... 

Feb 25, 2024, 12:06 PM IST

Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अ‍ॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Feb 16, 2024, 05:22 PM IST

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, 'तुमचे आवडते अ‍ॅप...'

Paytm app: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम कंपनीने आपल्या यूजर्ससाठी महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 

Feb 2, 2024, 06:30 PM IST

'या' 3 तारखांना जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत!

  ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, सर्व ग्रहांचा स्वतःचा एक खास अंक असतो. म्हणजेच सर्व ग्रहांना वेगवेगळे अंक देण्यात आले आहेत. 

Jan 31, 2024, 05:58 PM IST

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?

Jan 31, 2024, 03:35 PM IST

'पैसे कर्मचाऱ्यांनाही वाटा' या 5 जणांनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील

Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. 

Jan 16, 2024, 03:15 PM IST

हे खरंय! अंबानींच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारनंच केली खरेदी

Reliance News : अंबानींच्या विस्तीर्ण व्यवसायामधील ही एक कंपनी खरेदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. 

 

Jan 2, 2024, 11:01 AM IST

संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!

Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता.  प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील. 

Dec 26, 2023, 07:45 PM IST

तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त

Chandrayaan 3  : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा... 

Dec 7, 2023, 10:34 AM IST

कोणी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का? पाहा कसं कळणार

अनेक लोक त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात ते व्याजही देतात, पण तुमच्या नावावर किती बँक कर्जे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

Oct 28, 2023, 03:40 PM IST