मुंबई : जम्मू काश्मीरच्या विमानतळ परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, फोरेंसिक टीम याठिकाणी पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धमाका टेक्निकल क्षेत्रात झाला आहे. (Jammu Kashmir Blast : One terrorist arrested from the Narwal area, 5 kg IED recovered; Investigation underway) CRPF च्या बंकरवर दहशतवादी हल्ल्यानंतर रात्री उशिरा जम्मू एअरपोर्ट (Jammu Airport) च्या टेक्निकल परिसरात धमाक्याचा आवाज आला. घटनास्थळी फॉरेंसिक टीम आणि एक्सपर्ट पोहोचले आहे. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. हा स्फोट रात्री झालेला आहे.
Jammu and Kashmir: Explosion heard inside Jammu airport's technical area; forensic team reaches the spot
Details awaited pic.twitter.com/duWctZvCNx
— ANI (@ANI) June 27, 2021
टेक्निकल एरियामध्ये हा संशयास्पद ब्लास्ट झाला आहे. बम डिस्पोझल स्क्वॉड, फॉरेंसिक साइंस लॅबोरेट्री टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
One terrorist arrested from the Narwal area, 5 kg IED recovered; Investigation underway: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) June 27, 2021
शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील बरबरशाह भागात सुरक्षा दलावर हल्ला करताना सीआरपीएफच्या बंकरवर बॉम्ब फेकला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांचे लक्ष्य गमावले आणि बॉम्बचा स्फोट रस्त्यावर झाला. या हल्ल्यात तीन प्रवासी जखमी झाले, त्यापैकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हाजीगुंड बडगाम येथील रहिवासी मदसीर अहमद असे मृताचे नाव आहे.