'समितीला खिंडार पाडण्यासाठी भाजप केंद्रातून पैसे पाठवले जतात!'

कर्नाटकमधील सीमाभागातील मराठी बहुल जनतेनं एकीकरण समितीच्या पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Updated: May 7, 2018, 12:28 PM IST

बेळगाव: भाजपच्या केंद्रातून पैसे पाठवून शहर एकीकरण समितीत खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप आज शहर एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केलाय. शरद पवार एकीसाठी प्रयत्न करतायत..पण त्यांचं कुणी ऐकत नसल्याची खंतही किरण ठाकूर यांनी व्यक्त केलीय. कर्नाटकमधील सीमाभागातील मराठी बहुल जनतेनं एकीकरण समितीच्या पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.