हत्या करुन पळणाऱ्या आरोपीला बाल्कनीतून दिले ढकलून

 हत्येच्या प्रकरणातील आरोपीला बाल्कनीतून चक्क अचलून खाली टाकण्यात आले

Updated: Jul 6, 2018, 09:39 PM IST
हत्या करुन पळणाऱ्या आरोपीला बाल्कनीतून दिले ढकलून  title=

पाटणा : हत्येच्या प्रकरणातील आरोपीला बाल्कनीतून चक्क अचलून खाली टाकण्यात आले. ही घटना बिहारमधील नालंदा येथे घडली. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.  

बाल्कनीत खाली टाकण्यात आलेला आरोपी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळीसंतापलेल्या स्थानिकांनी परिसरात तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.